Educationया Quiz – प्रश्न मंजुषा मध्ये ५० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत News4PM3 hours ago5 minutes ago01 mins 1 QUIZ - प्रश्न मंजुषा या Quiz - प्रश्न मंजुषा मध्ये ५० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत 1 / 10 1. भारताची राजधानी कोणती आहे? मुंबई कोलकाता नवी दिल्ली चेन्नई 2 / 10 भारताचा राष्ट्रध्वज किती रंगांचा आहे? दोन तीन चार पाच 3 / 10 3. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4 / 10 4. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सिंह घोडा हत्ती वाघ 5 / 10 5. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? कबूतर मोर गरुड कावळा 6 / 10 6. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण 7 / 10 7. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? सूर्य मंगळ शुक्र चंद्र 8 / 10 8. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पुणे नागपूर मुंबई नाशिक 9 / 10 9. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? क्रिकेट हॉकी कबड्डी फुटबॉल 10 / 10 10. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट कांचनजंगा नंदादेवी धौलागिरी Your score isThe average score is 40% 0% Restart quiz Post Views: 3 Post navigation Previous: UPSC Topper Rajat Walke – गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Samagra Employees on Strike. कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे अहवाल सादर News4PM2 days ago18 hours ago 0