या Quiz – प्रश्न मंजुषा मध्ये 3० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत

QUIZ - प्रश्न मंजुषा

या Quiz - प्रश्न मंजुषा मध्ये 3० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय आहेत. एक पर्याय अचूक आहे. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर आपल्याला आपला Score पाहता येईल. मन लावून प्रश्न सोडवा आणि Educate Bharat या Youtube Channel  ला Subscribe करायला विसरू नका

Educate Bharat Youtube Channel

1 / 30

1. भारताची राजधानी कोणती आहे?

2 / 30

2. भारताचा राष्ट्रध्वज किती रंगांचा आहे?

3 / 30

3. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

4 / 30

4. भारताची संसद किती सभागृहांची आहे?

5 / 30

5. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

6 / 30

6. ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत?

7 / 30

7. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे?

8 / 30

8. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

9 / 30

9. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो?

10 / 30

10. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

11 / 30

11. 8 × 7 = ?

12 / 30

12. 100 ÷ 5 = ?

13 / 30

13. 25 + 75 = ?

14 / 30

14. 9 × 9 = ?

15 / 30

15. 55 − 20 = ?

16 / 30

16. एका आठवड्यात किती दिवस असतात?

17 / 30

17. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?

18 / 30

18. भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

19 / 30

19. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

20 / 30

20. सिंधू संस्कृतीचे प्रमुख शहर कोणते होते?

21 / 30

21. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

22 / 30

22. मानवाच्या शरीरात किती हाडे असतात?

23 / 30

23. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला किती वेळ लागतो?

24 / 30

24. ‘He ___ playing.’ योग्य शब्द भरा.

25 / 30

25. ‘I ___ a book.’ योग्य शब्द भरा.

26 / 30

26. ‘Go’ चा भूतकाळ काय आहे?

27 / 30

27. ‘An’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

28 / 30

28. ‘We’ हा कोणता शब्द आहे?

29 / 30

29. वनस्पती अन्न कशामुळे तयार करतात?

30 / 30

30. सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे?

Your score is

The average score is 79%

0%

Educate Bharat Youtube Channel – Subscribe it

या Quiz – प्रश्न मंजुषा मध्ये 3० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत. Click on image

12 thoughts on “या Quiz – प्रश्न मंजुषा मध्ये 3० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत

  1. प्रश्न मंजुषा विद्यार्थ्यांना अती उत्तम आहे दररोज परिपाठ वेळेत प्रश्न मंजुषा घेतली जाते

  2. गुणवत्ता वाढीसाठी योग्य आहे.

  3. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *