UIT येथे Diploma, BTech साठी प्रवेश प्रक्रिया

UIT येथे Diploma, BTech साठी प्रवेश प्रक्रिया University Institute of Technology (UIT) अडपल्ली हे महाविद्यालय Lloyds Metals आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा संयुक्त उपक्रम आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ ला Polytechnic सुरु करण्यात आलं होतं. या महाविद्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून BTech हा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. भविष्यतील एक प्रतिष्टित महाविद्यालय ठरणार असे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री यांनी केले आहे. गडचिरोली जिल्हा हा टोकावरचा जिल्हा म्हणून ओळखला न जात तो महाराष्ट्राचे प्रवेशद्वार ठरावा असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. Diploma & B. Tech Branches प्रमुख वैशिष्ठ खालील प्रमाणे किंवा Why UIT? Highlights

Read More

लॉयड्स मेटल्स येथे HMV Drivers ची आवश्यकता

लॉयड्स मेटल्स गडचिरोली येथे जड वाहतूक परवाना (HMV) धारक वाहनचालकांची आवश्यकता. Placement of HMV Drivers Direct Recruitment महाराष्ट्र राज्यातील तरुण तरुणींना वाहनचालक या पदाकरिता सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. ही निवड प्रक्रिया Lloyds Skill Academy बोदलीद्वारे राबविली जात आहे. ज्यांच्याकडे HMV वाहतूक परवाना आहे अशा उमेदवारांनी या प्रशिक्षण कार्यालयाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. Walk in Interview ठेवण्यात आलेला आहे. विडीओ पाहून त्यात दिलेल्या कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखत द्यावी. https://youtu.be/ZB8MON0ofyE

Read More

Lloyds प्रशिक्षण केंद्राद्वारे वाहनचालक प्रशिक्षण

पुरुष आणि महीला उमेदवारांसाठी वाहन चालक (LMV / HMV) प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र LMGSE, बोधली धानोरा रोड गडचिरोली 22 जून 2026 पासुन फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहीवासी 18 ते 35 या वयोगटातील 720 मुली किंवा महिलांसाठी प्रशिक्षण सुरु होत आहे. त्यासाठी आजच बोधली येथील ट्रैनिंग सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा. सोमवार ते शनिवारसकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळातरविवारी फक्त documents जमा करू शकता counseling होणार नाही. प्रमुख आकर्षणे केंद्राला भेट दिल्यावर आपल्याला आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार व आपल्या गरजेनुसार आमचे प्रतिनिधी कोर्स निवडण्यास मदत करतील व प्रवेश निश्चित करतील. For LMV Driver LLR (TR)For HMV Driver LMV 1 YearMedical Fitness CertificateCharacter Certificate ( नंतर द्यायचे ) खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर आपले नाव, पत्ता व वय पाठवावे आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील. लक्ष्मी केतकरHead of Community OutreachLMGSE, Bodhli 9422304799 WhatsApp9588593316 WhatsApp8208010194 Calling No. आपण जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहात असाल आणि आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्यास वर दिलेल्या पहिल्या 6 documents च्या xerox प्रति व फोटो व्यवस्थित त्यावर आपल्याला कुठला कोर्स घ्यायचा आहे त्याचे नाव आणि आपला व्हाट्सअँप नंबर सुवाच्च अक्षरात लिहून एका ब्राऊन बंद लिफाफ्यात साध्या पोस्टाने ( रजिस्टरी किंवा कुरियर नाही ) खाली दिलेल्या पत्यावर पाठवावे.आमचे प्रतिनिधी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करतील. डॉक्युमेंट मिळाले का? असे विचारण्यासाठी वारंवार फोन करू नये. Lakshmi KetkarHead of Community OutreachLMGSE , Bodhliधानोरा रोड, ता. जि. गडचिरोली 442605 तुमचे कौशल्य, आमची साथ समृद्धीची नवी पहाट

Read More

महिलांकरिता Skill Development प्रशिक्षण

Lloyds Mission for Global Skill and Entrepreneurship अंतर्गत विविध प्रशिक्षणासाठी पुन्हा एकदा महिला उमेदवारांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत. ११ प्रकारच्या प्रशिक्षणासाठी २२ जुन २०२६ पासून नवीन बॅच सुरु होणार आहे. दिनांक ८ जून ते १८ जून दरम्यान उमेदवारांची यादी अंतिम करण्यात येणार आहे. Lloyds Academy, Bodali, Dhanora Road, Gadchiroli एकूण प्रवेशार्थी संख्या : 720 आजच भेट द्या. आपले दस्तऐवज प्रत्यक्ष प्रशिक्षण स्थळी सादर करा आणि प्रवेश निश्चित करा

Read More

महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण

महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण Lloyds Metals आणि Energy Ltd कंपनीने बोदली येथे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुनींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत विविध प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एक बॅच पूर्ण झाली असून दुसरी बॅच सुरु झाली आहे. News4PM च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरूणींना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. महिला सुरक्षा रक्षक आणि महिला प्लंबर यांच्याकरिता नवीन बॅच १ मे २०२६ पासून सुरु होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुणींनी याकरिता तात्काळ अर्ज करावेत. व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असून रोजगारही तात्काळ उपलब्ध होणार आहे. महिला सुरक्षा रक्षक (Female Security Guard) प्लंबर (Plumber) अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे

Read More

Lloyds Metal कंपनीकरीता LMV,HMV वाहनचालक प्रशिक्षण

गडचिरोली जिल्ह्यातील 10 वी किंव्हा 12 वी झालेल्या होतकरू तरुण तरुनींना Lloyds Steel कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हे प्रशिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवतीसाठी असणार आहे. Lloyds Metal कंपनीद्वारे 90 दिवसांचे LMV आणि HMV वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर याच कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. 1. LMV -Light Motor Vehicle Driver प्रशिक्षण शैक्षणिक अहर्ता आणि इतर अटी 2. HMV -Heavy Motor Vehicle Driver प्रशिक्षण शैक्षणिक अहर्ता आणि इतर अटी

Read More

गडचिरोली पोलीस दलाद्वारे भव्य रोजगार मेळावा

38 कंपन्या करणार 4000 Placement याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. 18 ते 35 वर्षे वयाच्या तरुण तरुणीना नामांकित कंपनीत रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. हा रोजगार मेळावा 16 एप्रिल 2026 ला आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या युवकांना placement हवे असेल त्यांनी सकाळी 10.00 वाजता आपले शैक्षणिक दस्ताऐवज घेऊन पोलीस मुख्यालयात उपस्थित राहावे. Project Udan गडचिरोली जिल्हा आता हळूहळू मुख्य प्रवाहात येत आहे. स्थानिक रहिवासी तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करण्याची उत्तम संधी प्राप्त होत आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असतांना गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून Project Udan (प्रोजेक्ट उडान) ही नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. जवळपास 4000 रिक्त पदांसाठी हे Placement Camp आहे. तरुणांनी पूर्ण तयारीने मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे No Company Name Sector Requirement Qualification Age 1 Mahindra & Mahindra Automotive 300 10th&12th / ITI 18-35 2 JK Maini Presicion Technology Limited Automotive 200 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 3 Blue Star Limited Electronics 200 Graduate / ITI / Diploma 18-35 4 MSL Driveline System Ltd Automotive 200 12th / ITI / Diploma 18-35 5 Yuvashakti Skill India Pvt Ltd All Sectors 200 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 6 Yuvashakti Foundation All Sectors 200 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 7 Hitachi Astemo India Pvt Ltd Automotive 150 10th /12th / ITI / Diploma 18-35 8 Endurance Technologies Automotive Manufacturing 150 ITI / Diploma 18-35 9 Merino Industries Ltd Plywood & Laminates 140 SSC / HSC 18-35 10 MD Industries Automotive 100 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 11 Taparia Tools Ltd Automotive 100 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 12 Synnova Gears Transmission Pvt Ltd Auto Component 75 10th/12th/ITI/Diploma/BE/BTech 18-35 13 Rayzon Solar Ltd Solar PV Manufacturing 70 ITI / Diploma (EE/ME) 18-35 14 Glenmark Science Pharma & Botechnology 70 HSC Science 18-35 15 Motherson Automotive Engineering Automative 50 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 16 MRF Limited Auto Components 50 SSC / HSC / ITI / Diploma 18-35 17 Flash Electronics Electronics 50 Diploma / BE 18-35 18 Anand I Power Automative 50 ITI / Diploma 18-35 19 HLE Giascoat Ltd SS Tank Manufacturing 40 ITI (Fitter) 18-35 20 Timken India Ltd Bearing & Industrial Motion 40 SSC / HSC / ITI / Diploma 18-35 21 Bajaj Sons Ltd Automotive 30 12th / ITI / Diploma 18-35 22 Jakson & Co DG Set Assembly 30 Degree / ITI 18-35 23 Hettich India Pvt Ltd Manufacturing 30 SSC / HSC / ITI 18-35 24 Gadre Marine Export Pvt Ltd Food Processing 25 HSC / Degree / Diploma 25 Deepak Novochem Specialities Ltd Life Sciences 20 B.Sc. Chemistry 18-25 26 Tata Motors Trainee Mechatronics 300 12th / ITI 18-25 27 Bajaj Pvt Trainee Trainee 100 ITI / Diploma 18-25 28 Bajaj Pvt Trainee Trainee 100 ITI / Diploma 18-25 29 Flat Motors Trainee Trainee 100 12th / ITI 18-25 30 Whirlpool Trainee Trainee 50 10th / 12th 18-25 31 Whirlpool Trainee BE Tech 50 ITI 18-25 32 Whirlpool Trainee Be Tech 50 Diploma 18-25 33 Whirlpool Trainee Trainee 50 BE 18-23 34 Tata Moto Traninee Mechatronics 400 12th / ITI 18-25 35 Tata Battery Traniee Mechatronics 100 ITI / Diploma 18-25 36 Flipcart 200 12th to PG 37 D-Mart Store Promotor 10th / 12th 18-27 38 Ketan Motors Pvt. Ltd Automotive 20 Graduate / ITI / Diploma 21-35

Read More

LMV – HMV Driving प्रशिक्षणाचे आयोजन

LMV / HMV Driving प्रशिक्षणाचे आयोजन LT गोंडवाना आणि LMGSE यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील पुरुष आणि महिलासाठी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. LMV आणि HMV प्रशिक्षणाकरीता शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी आहे. परंतु HMV प्रशिक्षणाकरिता वाहन चालक परवाना आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. बोदली येथे सदर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. माहितीसाठी आणि नोंदणीसाठी दिलेल्या WHATSAPP नंबर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण ३ महिन्यांचे असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे. प्रशिक्षणादरम्यान मोफत भोजन आणि निवासाची सोय असेल. प्रशिक्षण भत्ता पण देण्यात येईल. रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून इच्छूक उमेदवारांनी वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर Whatsapp करून अधिकची माहिती जाणून घ्यावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा.  

Read More

संकलित चाचणी 2 – प्रश्नपत्रिका – लक्ष्मी ऑनलाईन

एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या संकलित चाचणी २ च्या प्रश्नपत्रिका लक्ष्मी ऑनलाईन गडचिरोली येथे माफक दराने उपलब्ध आहेत. Whatsapp वर सुद्धा Order घेतले जातील. अत्यंत चांगल्या पेपरवर, सुबक आकृत्यांसह आणि Expert शिक्षकांकडून तयार करण्यात आलेल्या आहेत. (संकलित चाचणी 2 – प्रश्नपत्रिका – लक्ष्मी ऑनलाईन)

Read More