Lloyds Metals मध्ये Social Media Manager साठी अर्ज करा.

Lloyds Metals आणि Energy Ltd कंपनीने बोदली येथे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुनींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत विविध प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एक बॅच पूर्ण झाली असून दुसरी बॅच सुरु झाली आहे. News4PM च्या माध्यमातून रोजगार व प्रशिक्षण यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रशिक्षण केंद्रात सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाज माध्यम प्रमुख या पदाची जाहिरात काढण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *