महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण
महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण
Lloyds Metals आणि Energy Ltd कंपनीने बोदली येथे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुनींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत विविध प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एक बॅच पूर्ण झाली असून दुसरी बॅच सुरु झाली आहे. News4PM च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरूणींना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे.
महिला सुरक्षा रक्षक आणि महिला प्लंबर यांच्याकरिता नवीन बॅच १ मे २०२६ पासून सुरु होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुणींनी याकरिता तात्काळ अर्ज करावेत. व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असून रोजगारही तात्काळ उपलब्ध होणार आहे.
महिला सुरक्षा रक्षक (Female Security Guard)

- शैक्षणिक पात्रता : १० वी पास
- एकूण जागा : ५०
- सुविधा : निवास, भोजन, नाश्ता मोफत
- विद्यावेतन : ५००० रुपये प्रतिमाह
- प्रशिक्षण कालावधी : ९० दिवस (४५ दिवस प्रशिक्षण आणि ४५ दिवस OJT (On Job Training)
- प्रशिक्षणाची सुरुवात : १ मे २०२६ पासून
प्लंबर (Plumber)

- शैक्षणिक पात्रता : १० वी पास
- एकूण जागा : ५०
- सुविधा : निवास, भोजन, नाश्ता मोफत
- विद्यावेतन : ५००० रुपये प्रतिमाह
- प्रशिक्षण कालावधी : ९० दिवस (४५ दिवस प्रशिक्षण आणि ४५ दिवस OJT (On Job Training)
- प्रशिक्षणाची सुरुवात : १ मे २०२६ पासून
अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे
- आधार कार्डची झेरॉक्स
- PAN कार्ड ची झेरॉक्स
- १० वी ची मार्कशीट
- बँक पासबुकची झेरॉक्स
- ३ पासपोर्ट साईझ फोटो
- निवासी पुरावा