Lloyds प्रशिक्षण केंद्राद्वारे वाहनचालक प्रशिक्षण

पुरुष आणि महीला उमेदवारांसाठी वाहन चालक (LMV / HMV) प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र LMGSE, बोधली धानोरा रोड गडचिरोली 22 जून 2026 पासुन फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहीवासी 18 ते 35 या वयोगटातील 720 मुली किंवा महिलांसाठी प्रशिक्षण सुरु होत आहे. त्यासाठी आजच बोधली येथील ट्रैनिंग सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा. सोमवार ते शनिवारसकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळातरविवारी फक्त documents जमा करू शकता counseling होणार नाही. प्रमुख आकर्षणे केंद्राला भेट दिल्यावर आपल्याला आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार व आपल्या गरजेनुसार आमचे प्रतिनिधी कोर्स निवडण्यास मदत करतील व प्रवेश निश्चित करतील. For LMV Driver LLR (TR)For HMV Driver LMV 1 YearMedical Fitness CertificateCharacter Certificate ( नंतर द्यायचे ) खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर आपले नाव, पत्ता व वय पाठवावे आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील. लक्ष्मी केतकरHead of Community OutreachLMGSE, Bodhli 9422304799 WhatsApp9588593316 WhatsApp8208010194 Calling No. आपण जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहात असाल आणि आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्यास वर दिलेल्या पहिल्या 6 documents च्या xerox प्रति व फोटो व्यवस्थित त्यावर आपल्याला कुठला कोर्स घ्यायचा आहे त्याचे नाव आणि आपला व्हाट्सअँप नंबर सुवाच्च अक्षरात लिहून एका ब्राऊन बंद लिफाफ्यात साध्या पोस्टाने ( रजिस्टरी किंवा कुरियर नाही ) खाली दिलेल्या पत्यावर पाठवावे.आमचे प्रतिनिधी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करतील. डॉक्युमेंट मिळाले का? असे विचारण्यासाठी वारंवार फोन करू नये. Lakshmi KetkarHead of Community OutreachLMGSE , Bodhliधानोरा रोड, ता. जि. गडचिरोली 442605 तुमचे कौशल्य, आमची साथ समृद्धीची नवी पहाट

Read More

महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण

महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण Lloyds Metals आणि Energy Ltd कंपनीने बोदली येथे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुनींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत विविध प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एक बॅच पूर्ण झाली असून दुसरी बॅच सुरु झाली आहे. News4PM च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरूणींना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. महिला सुरक्षा रक्षक आणि महिला प्लंबर यांच्याकरिता नवीन बॅच १ मे २०२६ पासून सुरु होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुणींनी याकरिता तात्काळ अर्ज करावेत. व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असून रोजगारही तात्काळ उपलब्ध होणार आहे. महिला सुरक्षा रक्षक (Female Security Guard) प्लंबर (Plumber) अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे

Read More

Lloyds Metals मध्ये Social Media Manager साठी अर्ज करा.

समाज माध्यम व्यवस्थापक SOCIAL MEDIA MANAGER Lloyds Metals आणि Energy Ltd कंपनीने बोदली येथे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुनींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत विविध प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एक बॅच पूर्ण झाली असून दुसरी बॅच सुरु झाली आहे. News4PM च्या माध्यमातून रोजगार व प्रशिक्षण यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रशिक्षण केंद्रात सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाज माध्यम प्रमुख या पदाची जाहिरात काढण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Read More

Hardware / Network Engineer Apply करीता करा

बोदली स्थित Lloyds Metals या कंपनीच्या Training Institute मध्ये Hardware / Network Engineer ची नेमणूक करावयाची आहे. Computer Science किंव्हा Electronics आणि Telecommunication शाखेतील पदवीधर किव्हा पदव्युत्तर शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. BE / BTech अशी किमान व्यावसायिक अहर्ता असावी. Networking किव्हा Hardware चा अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाईल. यासाठी पात्र उमेदवारांनी whatsapp नंबर वर आपला Resume तात्काळ सादर करावा. सदर पदाकरिता आकर्षक सॅलरी दिली जाणार आहे. BE / BTECH COMPUTER SCIENCE BE / B TECH IN ELECTRONICS AND TELECOMMUNICATION PRIORITY WILL BE GIVEN TO EXPERIENCED CANDIDATE अधिक माहितीसाठी https://news4pm.com ला संपर्क करा

Read More

गडचिरोली पोलीस दलाद्वारे भव्य रोजगार मेळावा

38 कंपन्या करणार 4000 Placement याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. 18 ते 35 वर्षे वयाच्या तरुण तरुणीना नामांकित कंपनीत रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. हा रोजगार मेळावा 16 एप्रिल 2026 ला आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या युवकांना placement हवे असेल त्यांनी सकाळी 10.00 वाजता आपले शैक्षणिक दस्ताऐवज घेऊन पोलीस मुख्यालयात उपस्थित राहावे. Project Udan गडचिरोली जिल्हा आता हळूहळू मुख्य प्रवाहात येत आहे. स्थानिक रहिवासी तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करण्याची उत्तम संधी प्राप्त होत आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असतांना गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून Project Udan (प्रोजेक्ट उडान) ही नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. जवळपास 4000 रिक्त पदांसाठी हे Placement Camp आहे. तरुणांनी पूर्ण तयारीने मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे No Company Name Sector Requirement Qualification Age 1 Mahindra & Mahindra Automotive 300 10th&12th / ITI 18-35 2 JK Maini Presicion Technology Limited Automotive 200 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 3 Blue Star Limited Electronics 200 Graduate / ITI / Diploma 18-35 4 MSL Driveline System Ltd Automotive 200 12th / ITI / Diploma 18-35 5 Yuvashakti Skill India Pvt Ltd All Sectors 200 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 6 Yuvashakti Foundation All Sectors 200 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 7 Hitachi Astemo India Pvt Ltd Automotive 150 10th /12th / ITI / Diploma 18-35 8 Endurance Technologies Automotive Manufacturing 150 ITI / Diploma 18-35 9 Merino Industries Ltd Plywood & Laminates 140 SSC / HSC 18-35 10 MD Industries Automotive 100 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 11 Taparia Tools Ltd Automotive 100 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 12 Synnova Gears Transmission Pvt Ltd Auto Component 75 10th/12th/ITI/Diploma/BE/BTech 18-35 13 Rayzon Solar Ltd Solar PV Manufacturing 70 ITI / Diploma (EE/ME) 18-35 14 Glenmark Science Pharma & Botechnology 70 HSC Science 18-35 15 Motherson Automotive Engineering Automative 50 10th /12th / Graduate / ITI / Diploma 18-35 16 MRF Limited Auto Components 50 SSC / HSC / ITI / Diploma 18-35 17 Flash Electronics Electronics 50 Diploma / BE 18-35 18 Anand I Power Automative 50 ITI / Diploma 18-35 19 HLE Giascoat Ltd SS Tank Manufacturing 40 ITI (Fitter) 18-35 20 Timken India Ltd Bearing & Industrial Motion 40 SSC / HSC / ITI / Diploma 18-35 21 Bajaj Sons Ltd Automotive 30 12th / ITI / Diploma 18-35 22 Jakson & Co DG Set Assembly 30 Degree / ITI 18-35 23 Hettich India Pvt Ltd Manufacturing 30 SSC / HSC / ITI 18-35 24 Gadre Marine Export Pvt Ltd Food Processing 25 HSC / Degree / Diploma 25 Deepak Novochem Specialities Ltd Life Sciences 20 B.Sc. Chemistry 18-25 26 Tata Motors Trainee Mechatronics 300 12th / ITI 18-25 27 Bajaj Pvt Trainee Trainee 100 ITI / Diploma 18-25 28 Bajaj Pvt Trainee Trainee 100 ITI / Diploma 18-25 29 Flat Motors Trainee Trainee 100 12th / ITI 18-25 30 Whirlpool Trainee Trainee 50 10th / 12th 18-25 31 Whirlpool Trainee BE Tech 50 ITI 18-25 32 Whirlpool Trainee Be Tech 50 Diploma 18-25 33 Whirlpool Trainee Trainee 50 BE 18-23 34 Tata Moto Traninee Mechatronics 400 12th / ITI 18-25 35 Tata Battery Traniee Mechatronics 100 ITI / Diploma 18-25 36 Flipcart 200 12th to PG 37 D-Mart Store Promotor 10th / 12th 18-27 38 Ketan Motors Pvt. Ltd Automotive 20 Graduate / ITI / Diploma 21-35

Read More