महिलांकरिता Skill Development प्रशिक्षण

Lloyds Mission for Global Skill and Entrepreneurship अंतर्गत विविध प्रशिक्षणासाठी पुन्हा एकदा महिला उमेदवारांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत. ११ प्रकारच्या प्रशिक्षणासाठी २२ जुन २०२६ पासून नवीन बॅच सुरु होणार आहे. दिनांक ८ जून ते १८ जून दरम्यान उमेदवारांची यादी अंतिम करण्यात येणार आहे.

Lloyds Academy, Bodali, Dhanora Road, Gadchiroli

  • 8 वी / 10 वी / 12 वी / ITI Passed
  • वयोगट : 18 ते 35 वर्षे
  • महिला – तरुणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *