Lloyds Metal कंपनीकरीता LMV,HMV वाहनचालक प्रशिक्षण
गडचिरोली जिल्ह्यातील 10 वी किंव्हा 12 वी झालेल्या होतकरू तरुण तरुनींना Lloyds Steel कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हे प्रशिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवतीसाठी असणार आहे. Lloyds Metal कंपनीद्वारे 90 दिवसांचे LMV आणि HMV वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर याच कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे.
1. LMV -Light Motor Vehicle Driver प्रशिक्षण
शैक्षणिक अहर्ता आणि इतर अटी
- 100 जागा ( महिला /पुरुष )
- 10th किंवा 12th पास
- गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- वय 18 ते 35. वर्ष
- शारीरिक दृष्ट्या सक्षम असावे
- बोधली येथे प्रशिक्षण 45 दिवस प्रशिक्षण आणि हेड्री किंवा कोनसरी येथे 45 दिवस OJT
- यादरम्यान भोजन व निवास व्यवस्था कंपनीची जबाबदारी असेल
- 5000/- दर महिना स्टाईपंड दिलेजाईल.
- लायसन्स बनवून मिळेल.
- Lloyd’s मध्ये नोकरी मिळेल.
- 25 ते 30 हजार महिना पगार राहील.
2. HMV -Heavy Motor Vehicle Driver प्रशिक्षण
शैक्षणिक अहर्ता आणि इतर अटी
- 100 जागा ( महिला /पुरुष )
- 10th किंवा 12th पास
- LMV लायसन्स 1 वर्ष पूर्ण झालेले
- गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- वय 18 ते 35. वर्ष
- शारीरिक दृष्ट्या सक्षम असावे
- बोधली येथे प्रशिक्षण 45 दिवस प्रशिक्षण आणि हेड्री किंवा कोनसरी येथे 45 दिवस OJT
- यादरम्यान भोजन व निवास व्यवस्था कंपनीची जबाबदारी असेल
- 5000/- दर महिना स्टाईपंड दिलेजाईल.
- लायसन्स बनवून मिळेल.
- Lloyd’s मध्ये नोकरी मिळेल.
- 50 ते 60 हजार महिना पगार राहील.
