Impact of Amerika Iran War on India

Impact of Amerika Iran War on India : As a result

Amerika Iran War : या युद्धाचे दुरंगामी परिणाम संपूर्ण जगावर पडू लागले आहेत. युद्ध अजून थांबेल असे चिन्ह दिसत नाहीत. स्वतः पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या युद्धामुळे भारतावर कोविद सदृश्य परिस्थिती उद्भवणार असे सांगितले आहे. शेअर बाजारावर आणि डॉलरच्या किमतीवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. डॉलर जवळपास ९५ रुपयांच्या जवळपास घसरला आहे. शेअर मार्केट मध्ये रोज करोडो रुपयांचे नुकसान होत आहे.

Photo by PM, Youtuber

Impacts :

Dollar ची किंमत : 28/03/2026 – 94.86 Indian Rupees

गडचिरोली शहरात पेट्रोल पंप सुरु आहेत. चामोर्शी रोडवरील एक पेट्रोल पंप सोडल्यास सर्वत्र पेट्रोल उपलब्ध आहे आणि गाड्यांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. सहज आपल्याला पेट्रोल उपलब्ध आहे.

गॅसच तुटवडा :

कोरोना लॉकडाऊन सारखी स्थिती उद्भवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संसदेत निवेदन .

लोकांच्या जीवनावर परिणाम होणार. त्यासाठी तयार राहावे असे प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गॅस वेळेवर मिळणार नाही. लगेच बुकिंग होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *