New Jobs in Lloyds Metals Hedari
New Jobs in Lloyds Metals Hedari Gadchiroli To know more details about the Job click on Find out the Jobs Tab and download the Advertise. Send your resume or CV on the mail id.
ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पहा
New Jobs in Lloyds Metals Hedari Gadchiroli To know more details about the Job click on Find out the Jobs Tab and download the Advertise. Send your resume or CV on the mail id.
महिला सुरक्षा रक्षक आणि प्लंबर मोफत प्रशिक्षण Lloyds Metals आणि Energy Ltd कंपनीने बोदली येथे प्रशिक्षण केंद्र सुरु केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुनींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत विविध प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. एक बॅच पूर्ण झाली असून दुसरी बॅच सुरु झाली आहे. News4PM च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरूणींना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. महिला सुरक्षा रक्षक आणि महिला प्लंबर यांच्याकरिता नवीन बॅच १ मे २०२६ पासून सुरु होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तरुणींनी याकरिता तात्काळ अर्ज करावेत. व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असून रोजगारही तात्काळ उपलब्ध होणार आहे. महिला सुरक्षा रक्षक (Female Security Guard) प्लंबर (Plumber) अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम Lloyds Metals/ Pratham Foundation / LSC/ TATA STRIVE यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जवळील बोधली या ठिकाणी हे केंद्र स्थापना करण्यात आलेले आहे. ही बॅच फक्त महिला आणि मुलींसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी 10 एप्रिल 2026 पासून बॅच सुरु होत आहे. निवासी 45 दिवसांचे प्रशिक्षण Bar Bending आणि Shuttering या कोर्सेससाठी 45 दिवसांचे OJT दिले जाईल. मोफत निवास व भोजन व्यवस्था. 5000/- प्रति महिना विद्यावेतन दिले जाईल. शिक्षण किमान 5 वी उत्तीर्ण. प्रथम संपर्क करून नाव नोंदविणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पुढील बॅच साठी देखील नावे नोंदवू शकता. गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. वय 18 ते 35 वर्ष असावे. पुढील Batch June २०२६ ला सुरु होईल. ही Batch महिला आणि पुरुष यांच्यासाठी राहील. Courses- Apply for No. Name of Courses Seats Qualifications 1 Warehouse Associate 30 Any Graduate 2 DWFC (Dry Wall & False Ceiling ) 30 7th Passed 3 Bar Bending 60 5th Passed 4 Shuttering 90 5th Passed 5 Two wheeler Automotive 30 10th Passed 6 Tally 30 Any Graduate 7 Welding 30 10th Passed Total Seats 300 यापैकी कुठल्याही कोर्ससाठी आपल्याला ऍडमिशन घ्यायची असल्यास, खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअप करावे. आपले पूर्ण नाव , पत्ता, शैक्षणिक पात्रता, कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे अशी सर्व माहिती कळवावी. या प्रशिक्षण संस्थेत कोर्स करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे कुणीही तशी मागणी केल्यास त्वरित केंद्राला भेट देऊन सूचना द्यावी. 9175058079, Whatsapp कॉल करण्याचा वेळ : सोमवार ते शनिवार (सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजता पर्यंत) Link to Apply ==> Click Here वर दिलेल्या गूगल फॉर्म च्या लिंक वर जाऊन आपण आपली माहिती भरू शकता.