About Us

About Us

news4pm.com हे News पोर्टल आहे. हे News पोर्टल लक्ष्मी विनायक केतकर यांचे पोर्टल आहे. Educate Bharat Youtube Channel शी सदर पोर्टल जोडलेले आहे. पोर्टलचे लेखक, ब्लॉगर यांनी Educate Bharat Youtube Channel चे Youtuber प्रफुल मेश्राम हे यासाठी मदत करीत आहेत. news4pm.com चा मुख्य उद्देश नवीन, ताज्या बातम्या आपल्या वाचकांपर्यंत पोहचविणे हे आहे. या news पोर्टल करीता अनेक experts आपले प्रयत्न करीत आहेत.

news4pm.com चा मुख्य हेतू आपल्या वाचकांना वेब आणि मोबाईलवर बातम्या पाहणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाचा आधार आहे. यामध्ये आम्ही शैक्षणिक, व्यावसायिक, स्थानिक बातम्या, रोजगार, खेळ, Fashion, आणि इतर भारतीय व विदेशी बातम्या संकलित करणार आहोत. बातम्या अचूक आणि सत्यावर आधारित असतील. 

या वेबसाइटवर खालील प्रकारच्या बातम्या आणि माहिती दिली जाईल

  • Educational News
  • Entertainment News
  • Employment News
  • Sport News
  • Local News
  • Technical News
  • Promotional News
  • National and International News
  • Fashion, Cinema and TV News

Team of News4pm.com

LAXMI KETKAR, BLOGGER,                                             PRAFUL MESHRAM, YOUTUBER

CHIEF EDITOR.                                                                GUIDE, TECHNICAL PERSON, CO-FOUNDER

CONTENT STRATEGY HEAD,                                          DEVELOPER (49400 SUBSCRIBERS IN YOUTUBE)