कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम – Employment
- कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
Lloyds Metals/ Pratham Foundation / LSC/ TATA STRIVE
यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जवळील बोधली या ठिकाणी हे केंद्र स्थापना करण्यात आलेले आहे.
*ही बॅच फक्त महिला आणि मुलींसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी*
- 10 एप्रिल 2026 पासून बॅच सुरु होत आहे.
- निवासी 60 ते 90 दिवसांचे प्रशिक्षण
- मोफत निवास व भोजन व्यवस्था.
- 5000/- प्रति महिना विद्यावेतन दिले जाईल.
- शिक्षण किमान 5 वी उत्तीर्ण.
- 100% नोकरीची हमी.
- प्रथम संपर्क करून नाव नोंदविणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- पुढील बॅच साठी देखील नावे नोंदवू शकता.
- गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- वय 18 ते 35 वर्ष असावे.
Courses- Apply for
| No. | Name of Courses | Seats | Qualifications |
| 1 | Warehouse Associate | 30 | Any Graduate |
| 2 | DWFC (Dry Wall & False Ceiling ) | 30 | 7th Passed |
| 3 | Bar Bending | 60 | 5th Passed |
| 4 | Shuttering | 90 | 5th Passed |
| 5 | Two wheeler Automotive | 30 | 10th Passed |
| 6 | Tally | 30 | Any Graduate |
| 7 | Welding | 30 | 10th Passed |
| Total Seats | 300 |
यापैकी कुठल्याही कोर्ससाठी आपल्याला ऍडमिशन घ्यायची असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअप करून आपले पूर्ण नाव , पत्ता, शैक्षणिक पात्रता, कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे अशी सर्व माहिती कळवावी. या प्रशिक्षण संस्थेत कोर्स करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे कुणीही तशी मागणी केल्यास त्वरित केंद्राला भेट देऊन सूचना द्यावी ही विनंती.
लक्ष्मी केतकर
Head Community Outreach
Skill Center, Bodhali
LMGSE, Gadchiroli
9175058079, 9588493316 Whatsapp
8208010194 Calling number
Link to Apply ==> Click Here
वर दिलेल्या गूगल फॉर्म च्या लिंक वर जाऊन आपण आपली माहिती भरू शकता.