Shuttering and Carpenter Traning

Job Category: Shuttering and Carpenter
Job Type: ३ महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम पाच हजार प्रतिमाह मानधन मोफत दोन वेळचे जेवण मोफत नाश्ता मोफत राहणे
Job Location: 18.35 YEARS FEMALES ONLY GADCHIROLI DISTRICT ONLY बोदली येथे प्रशिक्षण

फॉर्मवर्क असेंब्ली: उभ्या आणि आडव्या फॉर्मसह, अचूक तपशीलानुसार तात्पुरत्या, सुस्पष्ट साचे तयार करणे. Shuttering and Carpenter Training

सामग्री हाताळणी: शटरिंगसाठी लागणारे लाकूड, प्लायवूड आणि स्टीलचे घटक हाताळणे व कापणे.

स्थापना आणि काढणे: फॉर्मवर्क स्थापित करणे, काँक्रीट ओतताना स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, आणि काँक्रीट सेट झाल्यावर ते काळजीपूर्वक काढणे (स्ट्रिपिंग).

मापन आणि अचूकता: साहित्याचे अचूकपणे मोजमाप करणे आणि कापणे, ज्यासाठी ब्लूप्रिंट्स आणि बांधकाम रेखाचित्रांमध्ये प्राविण्य आवश्यक आहे.

मापन आणि अचूकता: साहित्याचे अचूकपणे मोजमाप करणे आणि कापणे, ज्यासाठी ब्लूप्रिंट्स आणि बांधकाम रेखाचित्रांमध्ये प्राविण्य आवश्यक आहे.

हे प्रशिक्षण फक्त १८-३५ वयोगटातील महिलांसाठी आहे. सादर प्रशिक्षण १५ एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहे.

प्रशिक्षणात दोन वेळचे मोफत जेवण, मोफत राहणे, मोफत नाश्ता, पाच हजार प्रतिमाह मानधन, प्रशिक्षणानंतर तात्काळ रोजगार

Lloyds Metals and Energy Ltd कंपनीच्या बोदली येथील प्रशिक्षण स्थळी ३ महिन्यांचे प्रशिक्षण

90 दिवसाच्या Shuttering and Carpenter Training मोफत प्रशिक्षणानंतर Lloyds Metals मध्ये नोकरीची हमी.(फक्त 50 जागा)

नवीन batch 15 एप्रिल 2026 पासून सुरु होणार. तात्काळ संपर्क करावा (8208010194 / 9175058079 / 9422304799)

Apply for this position

Allowed Type(s): .pdf, .doc, .docx