Educationया Quiz – प्रश्न मंजुषा मध्ये 3० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत News4PM6 hours ago3 minutes ago01 mins QUIZ - प्रश्न मंजुषा या Quiz - प्रश्न मंजुषा मध्ये 3० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला ४ पर्याय आहेत. एक पर्याय अचूक आहे. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर आपल्याला आपला Score पाहता येईल. मन लावून प्रश्न सोडवा आणि Educate Bharat या Youtube Channel ला Subscribe करायला विसरू नका Educate Bharat Youtube Channel 1 / 30 1. भारताची राजधानी कोणती आहे? मुंबई कोलकाता नवी दिल्ली चेन्नई 2 / 30 2. भारताचा राष्ट्रध्वज किती रंगांचा आहे? दोन तीन चार पाच 3 / 30 3. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4 / 30 4. भारताची संसद किती सभागृहांची आहे? 4 3 1 2 5 / 30 5. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? कबूतर मोर गरुड कावळा 6 / 30 6. ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रवींद्रनाथ टागोर प्रेमचंद रामधारी सिंह दिनकर 7 / 30 7. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? सूर्य मंगळ शुक्र चंद्र 8 / 30 8. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पुणे नागपूर मुंबई नाशिक 9 / 30 9. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? क्रिकेट हॉकी कबड्डी फुटबॉल 10 / 30 10. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट कांचनजंगा नंदादेवी धौलागिरी 11 / 30 11. 8 × 7 = ? 54 64 52 56 12 / 30 12. 100 ÷ 5 = ? 15 25 20 21 13 / 30 13. 25 + 75 = ? 100 95 90 105 14 / 30 14. 9 × 9 = ? 80 79 81 82 15 / 30 15. 55 − 20 = ? 35 40 25 30 16 / 30 16. एका आठवड्यात किती दिवस असतात? 6 5 7 8 17 / 30 17. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? गंगा यमुना गोदावरी नर्मदा 18 / 30 18. भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? कांचनजुंगा नंदादेवी एव्हरेस्ट धौलागिरी 19 / 30 19. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? सहारा थार गोबी कालाहारी 20 / 30 20. सिंधू संस्कृतीचे प्रमुख शहर कोणते होते? हडप्पा पाटलीपुत्र तक्षशिला काशी 21 / 30 21. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? CO₂ H₂O O₂ H₂ 22 / 30 22. मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? 200 210 215 206 23 / 30 23. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला किती वेळ लागतो? 8 मिनिटे 5 मिनिटे 10 मिनिटे 12 मिनिटे 24 / 30 24. ‘He ___ playing.’ योग्य शब्द भरा. is are am be 25 / 30 25. ‘I ___ a book.’ योग्य शब्द भरा. reads reading read reader 26 / 30 26. ‘Go’ चा भूतकाळ काय आहे? Goed Went Going Goes 27 / 30 27. ‘An’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? Article Verb Noun Pronoun 28 / 30 28. ‘We’ हा कोणता शब्द आहे? Noun Pronoun Verb Adjective 29 / 30 29. वनस्पती अन्न कशामुळे तयार करतात? श्वसन पचन उत्सर्जन प्रकाशसंश्लेषण 30 / 30 30. सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे? लाल तारा निळा तारा पांढरा तारा पिवळा तारा Your score isThe average score is 10% 0% Restart quiz Educate Bharat Youtube Channel – Subscribe it Post Views: 10 Post navigation Previous: UPSC Topper Rajat Walke – गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ! Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Samagra Employees on Strike. कंत्राटी कर्मचारी रस्त्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे अहवाल सादर News4PM2 days ago21 hours ago 0