या Quiz – प्रश्न मंजुषा मध्ये ५० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत

1

QUIZ - प्रश्न मंजुषा

या Quiz - प्रश्न मंजुषा मध्ये ५० प्रश्न दिले आहेत ते आपल्याला अचूक सोडवायचे आहेत

1 / 10

1. भारताची राजधानी कोणती आहे?

2 / 10

भारताचा राष्ट्रध्वज किती रंगांचा आहे?

3 / 10

3. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

4 / 10

4. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

5 / 10

5. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

6 / 10

6. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?

7 / 10

7. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे?

8 / 10

8. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

9 / 10

9. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो?

10 / 10

10. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *