३३७८ कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
समग्र शिक्षा योजनेतील हजारो कर्मचारी नियमितच्या प्रतीक्षेत


प्रकल्पाचे काय? कर्मचाऱ्यांचे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हा निर्णय घेणार?
३३७८ कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे https://t.co/MgmRPWyBtl @Dev_Fadnavis @maha_governor @CMOMaharashtra @parthajitpawar @Sunetra_Speaks @mieknathshinde pic.twitter.com/pgxcJrkiWB
— educatebharat (@mgceamah) March 26, 2026
समग्र शिक्षा अंतरंगत उर्वरित 3378 कर्मचाऱ्यांना कायम करणेत यावे हि विनंती.गेली 20 ते25 वर्ष आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहोत. कमी मानधनावर काम करतोय ,तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही.आज आपणास विनंती करते कि कायम करून आमच्यावरचा हा अन्याय दुर करुन.आम्हाला 31 मार्च 2026 पुर्वी हि गोड बातमी देऊन आमचा आनंद द्विगुणित करावा.हि नम्र विनंती
Nice Comment Mam..
देवा भाऊ आता अंत नका पाहू,अर्ध्या लोकांना कायम केले,अर्धे लोक वाऱ्यावर सोडले.31मार्च नंतर आमचे काय.?आता पर्यंत आश्वासनच मिळालीत.
कायम करा,कायम करा आता कायम झाल्याशिवाय माघार नाही.
20 वर्ष झाले कंत्राटी तत्वावर असून अत्यल्प मानधनात काम करत आहोत महागाई फक्त परमनंट लोकांनाच वाढली आहे काय गेली सात वर्षे झाले आमच्या मानधनात एक रुपयाची वाढ झालेली नाही आमच्या नंतर लागलेले आमचे अर्धे कर्मचारी मागच्याच वर्षी पर्मनंट केले
आम्ही सगळे उच्च विद्या विभूषित असून आम्हाला सेवेत कायम करून घ्यावे ही साहेबांकडे नम्र विनंती
कळकळीची विनंती आहे