रोजगारक्षम लोकांसाठी कौशल्य क्षमता विकास – Lloyds Skill Academy Gadchiroli
रोजगारक्षम लोकांसाठी कौशल्य क्षमता विकास – Lloyds Skill Academy Gadchiroli
इच्छुक आणि गरजू तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी Skill Development Programme. उर्वरित माहितीसाठी आणि आपले रेजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील Link वर Click करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
Google Form Link : Click Here
वरील लिंक मध्ये गरजु महिलाची यादी तयार करण्यात यावी. सदर प्रशिक्षण दरम्यान Stipend ची सुविधा राहणार आहे. सोबतच प्रशिक्षण हे निवासी आहे. यात राहणेची व्यवस्था कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पश्चात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस लॉईड मेटल कंपनी व सहभागी कंपनीमध्ये नोकरीची संधी राहणार आहे. त्याकरिता महिलांची निवड करताना सर्वप्रथम समूहात जोडलेली महिला.. एकल महिला.. व नंतर समूहात जुळलेल्या महिला कुटुंब मधील मुलगा, मुलगी यांना प्राधान्य द्यावे.
*अर्जदारांची माहिती दिनांक 20-03-2026 पर्यंत सादर करावी
अर्जदारांची माहिती cadre कडून भरण्यात यावी *