इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया – १० एप्रिल २०२६ पासून सुरु
Finally. इयत्ता १० वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. इयत्ता ११ वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. १० एप्रिल २०२६ पासून Students Registration सुरु झालेले आहे. परीक्षेच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेचा भाग २ सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले Registration करून घेण्याचे आव्हाहन करण्यात आलेले आहे.

लक्ष्मी ऑनलाईन, चामोर्शी रोड, चांदेकर बिल्डिंग, गडचिरोली