Iran – Amerika युद्ध 2 आठवड्यासाठी स्थगित

इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाली असून हे युद्ध 2 आठवड्यांसाठी थाम्बविण्यात आलं आहे. इराणच्या दहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अमेरिकेने फक्त एकच मागणी ठेवली आहे. चीन आणि पाकिस्तान यांनी मध्यस्ती केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विषयी असंतोष पसरू लागला होता. लाखो जनता रस्त्यावर आली होती. विरोधी पक्षांनी पदाच्चूत करण्याचा प्रस्ताव आणण्याचे ठरवले होते. त्या पार्श्वभूमीवर ही युद्ध बंदी महत्वाचे पाऊल ठरते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *