शिष्यवृत्ती परीक्षा २०२६-Maharashtra State Scholarship

Maharashtra State Scholarship : दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित ‘प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ४ थी)’ व ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ७ वी)’ ची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया – Admit Cards of Exam १. 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://2026-2.puppssmsce.in/ ला भेट द्यावी.२. 🔑 शाळेचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password)…

Read More