Lloyds Metal कंपनीकरीता LMV आणि HMV वाहनचालक प्रशिक्षण. रोजगाराची सुवर्णसंधी

गडचिरोली जिल्ह्यातील 10 वी किंव्हा 12 वी झालेल्या होतकरू तरुण तरुनींना Lloyds Steel कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हे प्रशिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवतीसाठी असणार आहे.

शैक्षणिक अहर्ता आणि इतर अटी

*10th किंवा 12th
*गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
*वय 18 ते 35. वर्ष
*शारीरिक दृष्ट्या सक्षम असावे
*बोधली येथे प्रशिक्षण 45 दिवस प्रशिक्षण आणि हेड्री किंवा कोनसरी येथे 45 दिवस OJT
*यादरम्यान भोजन व निवास व्यवस्था कंपनीची जबाबदारी असेल
*5000/- दर महिना स्टाईपंड दिलेजाईल.
*लायसन्स बनवून मिळेल
*Lloyd’s मध्ये नोकरी मिळेल.
*20 ते 25 हजार महिना पगार राहील.

HMV -Heavy Motor Vehicle Driver प्रशिक्षण

शैक्षणिक अहर्ता आणि इतर अटी

100 जागा ( महिला /पुरुष )

*10th किंवा 12th पास
*LMV लायसन्स 1 वर्ष पूर्ण झालेले
*गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे.
*वय 18 ते 35. वर्ष
*शारीरिक दृष्ट्या सक्षम असावे
*बोधली येथे प्रशिक्षण 45 दिवस प्रशिक्षण आणि हेड्री किंवा कोनसरी येथे 45 दिवस OJT
*यादरम्यान भोजन व निवास व्यवस्था कंपनीची जबाबदारी असेल
*5000/- दर महिना स्टाईपंड दिलेजाईल.
*लायसन्स बनवून मिळेल.
*Lloyd’s मध्ये नोकरी मिळेल.
*50 ते 60हजार महिना पगार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *