लॉयड्स मेटल्स येथे HMV Drivers ची आवश्यकता

Direct Recruitment

महाराष्ट्र राज्यातील तरुण तरुणींना वाहनचालक या पदाकरिता सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. ही निवड प्रक्रिया Lloyds Skill Academy बोदलीद्वारे राबविली जात आहे. ज्यांच्याकडे HMV वाहतूक परवाना आहे अशा उमेदवारांनी या प्रशिक्षण कार्यालयाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. Walk in Interview ठेवण्यात आलेला आहे. विडीओ पाहून त्यात दिलेल्या कागदपत्रे सोबत घेऊन मुलाखत द्यावी. https://youtu.be/ZB8MON0ofyE


By Educate Bharat Youtube Channel and News4PM.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *