TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत ठराव पारित
शिक्षकांसाटी अत्यंत आनंदाची बातमी. शिक्षकांना TET मधून मिळणार शिक्षकांना सूट . लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. संसद सत्राच्या शेवटच्या दिवशी RTE Act 2026 मध्ये मोठा बदल करण्यात आलेला. यामुळे देशातील लाखो शिक्षकाना मोठा दिलासा मिळाला आहे. TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत प्रस्ताव पारित देशातील २५ लाख शिक्षकांना दिलासा देणारी, त्यांच्या चेहऱ्यावर…