Lloyds प्रशिक्षण केंद्राद्वारे वाहनचालक प्रशिक्षण

पुरुष आणि महीला उमेदवारांसाठी वाहन चालक (LMV / HMV) प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र LMGSE, बोधली धानोरा रोड गडचिरोली 22 जून 2026 पासुन फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहीवासी 18 ते 35 या वयोगटातील 720 मुली किंवा महिलांसाठी प्रशिक्षण सुरु होत आहे. त्यासाठी आजच बोधली येथील ट्रैनिंग सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा….

Read More