UIT येथे Diploma, BTech साठी प्रवेश प्रक्रिया

University Institute of Technology (UIT) अडपल्ली हे महाविद्यालय Lloyds Metals आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा संयुक्त उपक्रम आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ ला Polytechnic सुरु करण्यात आलं होतं. या महाविद्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून BTech हा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. भविष्यतील एक प्रतिष्टित महाविद्यालय ठरणार असे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री यांनी केले आहे. गडचिरोली जिल्हा हा टोकावरचा जिल्हा म्हणून ओळखला न जात तो महाराष्ट्राचे प्रवेशद्वार ठरावा असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गडचिरोली जिल्ह्यातील तसेच राज्यातील दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

  • Mining Engineering
  • ⁠Manufacturing Engineering
  • ⁠Metallurgical Engineering
  • ⁠Computer Science Engineering
  • 70% जागा गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 30% बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी.
  • ⁠Diploma साठी 10th पास आणि B. Tech साठी 12th Science पास आणि CET अनिवार्य आहे.
  • ⁠सर्व प्रक्रिया ऑनलाईन माध्यमाने होईल
  • ⁠20 मे 2026 पासून डिप्लोमा साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु होत आहे.
  • ⁠12th Science पास असल्यास 2nd year डिप्लोमा साठी Lateral Entry सुद्धा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी
  • https://dte.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.
  • ⁠B. Tech साठी प्रक्रिया CET च्या रिझल्ट नंतर लगेच सुरु होईल.
  • ⁠याहून अधिक माहितीसाठी आपण स्वतः UIT ला प्रत्यक्ष भेट द्यावी.
  • ⁠जिल्ह्यातील एकमेव Engineering College.
  • ⁠प्रत्येक ब्रँचमध्ये 30 या प्रमाणात डिप्लोमा आणि डिग्री साठी एकूण 240 जागा उपलब्ध आहेत.
  • ⁠निसर्गरम्य मोकळे आणि शांत वातावरण.
  • ⁠अध्ययावत क्लासरूम्स , वर्कशॉप्स आणि लॅब्स.
  • ⁠प्रशस्त आवार, मैदान आणि बगीचा.
  • Extremely Talented , Experienced and Highly Qualified Teaching Staff ( B. Tech , M. Tech & Ph D from IIT‘s NIT’s )
  • UIT मधून पास झालेल्यासर्वांना Lloyds मध्ये 100% नोकरीची हमी.
  • ⁠Curtin University Australia यांच्याशी संलगनीत.
  • ⁠ विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आणि तत्पर संस्था.

Computer Labs

Library

Other Labs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *