मोफत इंजिनीरिंग करायचं आहे का? बेस्ट कॉलेजमध्ये!
पण खर्चाची चिंता आहे? आता चिंता सोडा!
University Institute of Technology (UIT) Gadchiroli. तुमच्या स्वप्नांना पंख देणारी सुवर्णसंधी!
Lloyds Metals आणि गोंडवाना विद्यापीठ संचलित University Institute of Technology (UIT), गडचिरोली द्वारा गडचिरोली लगत अडपल्ली येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या महाविद्यालयात Diploma – पॉलीटेकनिक, आणि BTech असे दोन कोर्सेस सुरु करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली हे मोठे Technical Industrial Hub निर्माण करायचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी आहे. IIT सारख्या प्रतिष्टित महाविद्यालयातील प्राध्यापक हे या संस्थेचे प्रमुख आकर्षण आहे.
आता प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खालील सर्व गोष्टी मिळतील पूर्णपणे मोफत
🏠 राहण्याची उत्तम व्यवस्था मोफत! (Free Accommodation)
🍱 घरगुती आणि पौष्टिक जेवण मोफत! (Free Food)
🚌 येण्या-जाण्यासाठी बस सेवा मोफत! (Free Transportation)
📚 एकही रुपया न भरता शिक्षण शुल्क मोफत! (Free Tuition Fee)
🌟 ‘UIT’ मध्येच प्रवेश का घ्यावा?
💼 १००% प्लेसमेंट गॅरंटी: कॉलेज संपताच थेट Lloyds Metals मध्ये हमखास नोकरी!
🎓 हाय-टेक शिक्षण: IIT आणि NIT मधून शिकलेले तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग.
🏭 प्रॅक्टिकल नॉलेज: इंडस्ट्रीच्या थेट अनुभवासह शिक्षण.
उपलब्ध कोर्सेस (Diploma and BTech)
- मायनिंग (30 seats )
- मॅन्युफॅक्चरिंग ( 30 seats )
- मेटलॉजिकल ( 30 seats )
- कॉम्प्युटर सायन्स ( 30 seats)
एकूण डिप्लोमा, डिग्री आणि 2nd year डिप्लोमा मिळून 310 seats आहेत.
⏳ *वेळ मर्यादित आहे! आणि जागा सुद्धा तेव्हा जागा भरण्यापूर्वी आजच आपला प्रवेश निश्चित करा.
पत्ता:* UIT, अडपल्ली, आरमोरी रोड, गडचिरोली.

Drone Image of UIT Gadchiroli