कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम – Employment
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
Lloyds Metals/ Pratham Foundation / LSC/ TATA STRIVE
यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जवळील बोधली या ठिकाणी हे केंद्र स्थापना करण्यात आलेले आहे.
ही बॅच फक्त महिला आणि मुलींसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी
- 10 एप्रिल 2026 पासून बॅच सुरु होत आहे.
- निवासी 45 दिवसांचे प्रशिक्षण
- Bar Bending आणि Shuttering या कोर्सेससाठी 45 दिवसांचे OJT दिले जाईल.
- मोफत निवास व भोजन व्यवस्था.
- 5000/- प्रति महिना विद्यावेतन दिले जाईल.
- शिक्षण किमान 5 वी उत्तीर्ण.
- प्रथम संपर्क करून नाव नोंदविणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- पुढील बॅच साठी देखील नावे नोंदवू शकता.
- गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- वय 18 ते 35 वर्ष असावे.
- पुढील Batch June २०२६ ला सुरु होईल. ही Batch महिला आणि पुरुष यांच्यासाठी राहील.
Courses- Apply for
| No. | Name of Courses | Seats | Qualifications |
| 1 | Warehouse Associate | 30 | Any Graduate |
| 2 | DWFC (Dry Wall & False Ceiling ) | 30 | 7th Passed |
| 3 | Bar Bending | 60 | 5th Passed |
| 4 | Shuttering | 90 | 5th Passed |
| 5 | Two wheeler Automotive | 30 | 10th Passed |
| 6 | Tally | 30 | Any Graduate |
| 7 | Welding | 30 | 10th Passed |
| Total Seats | 300 |
यापैकी कुठल्याही कोर्ससाठी आपल्याला ऍडमिशन घ्यायची असल्यास, खाली दिलेल्या नंबरवर व्हाट्सअप करावे. आपले पूर्ण नाव , पत्ता, शैक्षणिक पात्रता, कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे अशी सर्व माहिती कळवावी.
या प्रशिक्षण संस्थेत कोर्स करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे कुणीही तशी मागणी केल्यास त्वरित केंद्राला भेट देऊन सूचना द्यावी.
9175058079, Whatsapp
कॉल करण्याचा वेळ : सोमवार ते शनिवार (सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजता पर्यंत)
Link to Apply ==> Click Here
वर दिलेल्या गूगल फॉर्म च्या लिंक वर जाऊन आपण आपली माहिती भरू शकता.
At gadchiroli navegoan post mudaza Mobile number 9021290571
jo number dila ahe tyawar call kara
Stupid