Lloyds Metal कंपनीकरीता LMV,HMV वाहनचालक प्रशिक्षण
गडचिरोली जिल्ह्यातील 10 वी किंव्हा 12 वी झालेल्या होतकरू तरुण तरुनींना Lloyds Steel कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हे प्रशिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील युवक युवतीसाठी असणार आहे. Lloyds Metal कंपनीद्वारे 90 दिवसांचे LMV आणि HMV वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर याच कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. 1. LMV -Light Motor Vehicle Driver प्रशिक्षण…