IPL SEASON 2026- SCORE CARD
PLAYER OF IPL 2026…NOW This point tally will be regularly updated. Todays matches are not added in this table.
ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी पहा
PLAYER OF IPL 2026…NOW This point tally will be regularly updated. Todays matches are not added in this table.
Iran – Amerika युद्ध 2 आठवड्यासाठी स्थगित इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाली असून हे युद्ध 2 आठवड्यांसाठी थाम्बविण्यात आलं आहे. इराणच्या दहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अमेरिकेने फक्त एकच मागणी ठेवली आहे. चीन आणि पाकिस्तान यांनी मध्यस्ती केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विषयी असंतोष पसरू लागला होता. लाखो जनता रस्त्यावर आली होती. विरोधी पक्षांनी पदाच्चूत करण्याचा प्रस्ताव आणण्याचे ठरवले होते. त्या पार्श्वभूमीवर ही युद्ध बंदी महत्वाचे पाऊल ठरते
LMV / HMV Driving प्रशिक्षणाचे आयोजन LT गोंडवाना आणि LMGSE यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील पुरुष आणि महिलासाठी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. LMV आणि HMV प्रशिक्षणाकरीता शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी आहे. परंतु HMV प्रशिक्षणाकरिता वाहन चालक परवाना आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. बोदली येथे सदर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. माहितीसाठी आणि नोंदणीसाठी दिलेल्या WHATSAPP नंबर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण ३ महिन्यांचे असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे. प्रशिक्षणादरम्यान मोफत भोजन आणि निवासाची सोय असेल. प्रशिक्षण भत्ता पण देण्यात येईल. रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली असून इच्छूक उमेदवारांनी वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर Whatsapp करून अधिकची माहिती जाणून घ्यावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा.
एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या संकलित चाचणी २ च्या प्रश्नपत्रिका लक्ष्मी ऑनलाईन गडचिरोली येथे माफक दराने उपलब्ध आहेत. Whatsapp वर सुद्धा Order घेतले जातील. अत्यंत चांगल्या पेपरवर, सुबक आकृत्यांसह आणि Expert शिक्षकांकडून तयार करण्यात आलेल्या आहेत. (संकलित चाचणी 2 – प्रश्नपत्रिका – लक्ष्मी ऑनलाईन)
खालील लिंक वर क्लिक करा. एक फाइल डाउनलोड होईल तिला ओपन करा म्हणजे आपली QUIZ सुरु होईल Quiz कशी सोडवायची याबाबत सर्व माहिती खाली दिलेल्या video मध्ये सांगितलं आहे. पहा हा Video https://www.youtube.com/watch?v=naqA8nf5AfM
शिक्षकांसाटी अत्यंत आनंदाची बातमी. शिक्षकांना TET मधून मिळणार शिक्षकांना सूट . लोकसभा आणि राज्यसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. संसद सत्राच्या शेवटच्या दिवशी RTE Act 2026 मध्ये मोठा बदल करण्यात आलेला. यामुळे देशातील लाखो शिक्षकाना मोठा दिलासा मिळाला आहे. TET मधून मिळणार शिक्षकांना सूट? संसदेत प्रस्ताव पारित देशातील २५ लाख शिक्षकांना दिलासा देणारी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरणारी आहे. आत्मविश्वास वाढणारी बातमी आहे. भारतीय संसदेत RTE Act २०२६ पारित झाला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या TET अनिवार्य केले जाये या निर्णयाला संसदेने एकमताने बाजूला सारले आहे. भारतीय संविधानातील एक अत्योच्च तरतुदीमुळे हे शक्य झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे शिक्षक ३१ मार्च २०१५ पर्यंत शिक्षकी सेवेत आलेले आहेत. ज्यांनी अद्यापही TET ही परीक्षा उत्तीर्ण केली नाही. अशा शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ निर्णयात २ वर्षात या शिक्षकांनी TET परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले होते. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत आपली नाराजी शासनाकडे जाहीर केली होती. या दोन वर्षात शिक्षकांनी TET ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक होते. जे ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत स्वतःहून सेवेचा राजीनामा द्यावा किव्हा राज्य शासनाने त्यांना स्वेच्छा निवृत्ती द्यावी असा फार मोठा दुरंगामी परिणाम करणारा निर्णय आलेला होता.
Impact of Amerika Iran War on India : As a result Amerika Iran War : या युद्धाचे दुरंगामी परिणाम संपूर्ण जगावर पडू लागले आहेत. युद्ध अजून थांबेल असे चिन्ह दिसत नाहीत. स्वतः पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या युद्धामुळे भारतावर कोविद सदृश्य परिस्थिती उद्भवणार असे सांगितले आहे. शेअर बाजारावर आणि डॉलरच्या किमतीवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. डॉलर जवळपास ९५ रुपयांच्या जवळपास घसरला आहे. शेअर मार्केट मध्ये रोज करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. इराण इस्राईल अमेरिका युद्धाचे भारतावर होणारे परिणाम Impacts : Dollar ची किंमत : 28/03/2026 – 94.86 Indian Rupees Petrol Crises : Lines on Petrol Pump ..In addition गडचिरोली शहरात पेट्रोल पंप सुरु आहेत. चामोर्शी रोडवरील एक पेट्रोल पंप सोडल्यास सर्वत्र पेट्रोल उपलब्ध आहे आणि गाड्यांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. सहज आपल्याला पेट्रोल उपलब्ध आहे. गॅसच तुटवडा : कोरोना लॉकडाऊन सारखी स्थिती उद्भवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संसदेत निवेदन . लोकांच्या जीवनावर परिणाम होणार. त्यासाठी तयार राहावे असे प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गॅस वेळेवर मिळणार नाही. लगेच बुकिंग होणार नाही.
Maharashtra State Scholarship : दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित ‘प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ४ थी)’ व ‘उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ७ वी)’ ची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया – Admit Cards of Exam १. 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://2026-2.puppssmsce.in/ ला भेट द्यावी.२. 🔑 शाळेचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) वापरून लॉगिन करावे.३. 📄 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी.४. ✒️ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांनी शिक्का व स्वाक्षरी करावी. Maharashtra State Scholarship : महत्त्वाच्या सूचना : १. 🔍 प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, वेळ, सूचना आणि परीक्षार्थ्याची सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून योग्य असल्याची खात्री करावी.२. 🚫 परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.३. ⏳ तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवेशपत्रे वेळेत डाऊनलोड करून घ्यावीत. मुख्याद्यापक याना पासवर्ड लक्षात नसल्यास Forget Password करावे. पासवर्ड Registered Mobile वर प्राप्त होईल. शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ – Maharashtra State Scholarship अधिकच्या माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (msce pune) च्याofficial websitehttp://www.mscepune.in/ या site ला भेट द्यावी. Meanwhile …महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : Mahatet Exam Schedule आवेदन करण्याची तारीख : २७/०३/२०२६ ते १६/०४/२०२६ Notification पाहण्यासाठी खालील Link वर Click करावे अधिक माहितीसाठी आपण News4PM च्या Official website https://news4pm.com/ ला भेट द्या आणि संपूर्ण detailed माहिती आपण पाहू शकता. कोणतीही अडचण असल्यास आपण अवश्य Comments करावे. याबाबत उचित मार्गदर्शन आपणास प्राप्त होईल. शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक यांच्यासाठीच सादर Web Portal सुरु करण्यात आलेले आहे.
समग्र शिक्षा योजनेतील हजारो कर्मचारी नियमितच्या प्रतीक्षेत प्रकल्पाचे काय? कर्मचाऱ्यांचे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हा निर्णय घेणार?