चीनची हवाई वाहतुकीत मोठी झेप! बॅटरीवर उडाले प्रवाशांचे विमान

१९ प्रवाशांची क्षमता, ताशी ३०० किलोमीटर वेग आणि ४०० किलोमीटरपर्यंत प्रवासाचे उद्दिष्ट; इंधनाविना उडणाऱ्या विमानाच्या तंत्रज्ञानाकडे जगाचे लक्ष जगभरात वाढते इंधनाचे दर, पर्यावरण प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन यामुळे विमान वाहतूक क्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत चीनने बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक प्रवासी विमानाच्या विकासात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘सीई-२५ए’ (CE-25A)…

Read More