गडचिरोली पोलीस दलाद्वारे भव्य रोजगार मेळावा

38 कंपन्या करणार 4000 Placement याद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. 18 ते 35 वर्षे वयाच्या तरुण तरुणीना नामांकित कंपनीत रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. हा रोजगार मेळावा 16 एप्रिल 2026 ला आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या युवकांना placement हवे असेल त्यांनी सकाळी 10.00 वाजता आपले…

Read More