Hardware / Network Engineer Apply करीता करा

बोदली स्थित Lloyds Metals या कंपनीच्या Training Institute मध्ये Hardware / Network Engineer ची नेमणूक करावयाची आहे.

Computer Science किंव्हा Electronics आणि Telecommunication शाखेतील पदवीधर किव्हा पदव्युत्तर शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. BE / BTech अशी किमान व्यावसायिक अहर्ता असावी.

Networking किव्हा Hardware चा अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाईल. यासाठी पात्र उमेदवारांनी whatsapp नंबर वर आपला Resume तात्काळ सादर करावा. सदर पदाकरिता आकर्षक सॅलरी दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी https://news4pm.com ला संपर्क करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *