Lloyds प्रशिक्षण केंद्राद्वारे वाहनचालक प्रशिक्षण

22 जून 2026 पासुन फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहीवासी 18 ते 35 या वयोगटातील 720 मुली किंवा महिलांसाठी प्रशिक्षण सुरु होत आहे.

त्यासाठी आजच बोधली येथील ट्रैनिंग सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा.

सोमवार ते शनिवार
सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळात
रविवारी फक्त documents जमा करू शकता counseling होणार नाही.

प्रमुख आकर्षणे

  • निशुल्क निवासी प्रशिक्षण
  • निवास व भोजनाची निशुल्क व्यवस्था
  • सर्वांना 5000/- प्रति महिना स्टाईफंड मिळेल.
  • सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रतेसाठी कोर्सेस उपलब्ध
  • 5 वी, 7वी, 10 वी नापास, 10वी पास, 12 वी नापास, 12 वी पास, ग्रेड्युएट, पोस्ट ग्रेड्युएट अशा सर्वांसाठी कोर्सेस उपलब्ध आहेत.
  • 45, 60, 90, 120 दिवस असे कोर्सेस राहतील
  • कोर्सनंतर लगेच लॉयड्स मेटल्स मध्ये कोनसरी, हेड्री आणि कंपनीला जिल्ह्यात जेथे आवश्यकता असेल तेथे नोकरी दिली जाईल.
  • इतर कंपन्यामध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
  1. LMV Driver – 8th – 21 ते 39
  2. HMV Driver – 10th – 21 ते 39
  3. Wearhouse Data Feeder – Graduate – 19 ते 27
  4. Welding – 10th – 18 ते 35
  5. Shuttering – 8th – 18 ते 35
  6. Bar bending – 8th – 18 ते 35
  7. Plumbing – 10th – 18 ते 35
  8. Electrical – 10th – 18 ते 35
  9. Mason – 8th – 18 ते 35
  10. Security guard – 10th – 21 ते 30
  11. 2W Automotive – 12th – 18 ते 35
  12. DWFC- Dry Wall and False Ceiling – 8th – 18 ते 35
  13. Accounts Executive (Tally) – Graduate – 21 ते 35
  14. GDA- General Duty Assistant – Graduate + ANM or B. Sc. Nursing – 21 ते 30

केंद्राला भेट दिल्यावर आपल्याला आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार व आपल्या गरजेनुसार आमचे प्रतिनिधी कोर्स निवडण्यास मदत करतील व प्रवेश निश्चित करतील.

  • वय,शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील.
  • ⁠कोर्स दरम्यान फक्त खुप emergency असेल तरच सुट्टी मंजूर केली जाईल.
  • ⁠कुठल्याही परीक्षा किंवा भरती साठी सुट्टी मिळणार नाही.
  • ⁠कोर्समध्ये 90% उपस्थिती असेल तरच final exam देता येईल व सर्टिफिकेट मिळून नोकरी मिळेल.
  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. TC
  4. मार्कलिस्ट Higher Education
  5. बँक पासबुक
  6. पासपोर्ट साईझ फोटो 4
  7. ⁠इलेक्ट्रिसिटी बिल Address proof

For LMV Driver LLR (TR)
For HMV Driver LMV 1 Year
Medical Fitness Certificate
Character Certificate ( नंतर द्यायचे )

खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर आपले नाव, पत्ता व वय पाठवावे आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील.

लक्ष्मी केतकर
Head of Community Outreach
LMGSE, Bodhli

9422304799 WhatsApp
9588593316 WhatsApp
8208010194 Calling No.


आपण जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहात असाल आणि आपल्याला आमच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्यास वर दिलेल्या पहिल्या 6 documents च्या xerox प्रति व फोटो व्यवस्थित त्यावर आपल्याला कुठला कोर्स घ्यायचा आहे त्याचे नाव आणि आपला व्हाट्सअँप नंबर सुवाच्च अक्षरात लिहून एका ब्राऊन बंद लिफाफ्यात साध्या पोस्टाने ( रजिस्टरी किंवा कुरियर नाही ) खाली दिलेल्या पत्यावर पाठवावे.
आमचे प्रतिनिधी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करतील. डॉक्युमेंट मिळाले का? असे विचारण्यासाठी वारंवार फोन करू नये.

Lakshmi Ketkar
Head of Community Outreach
LMGSE , Bodhli
धानोरा रोड, ता. जि. गडचिरोली 442605

तुमचे कौशल्य, आमची साथ समृद्धीची नवी पहाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *